शिवस्वराज्य युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य

शिवस्वराज्य युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शातून प्रेरित सामाजिक व स्वयंसेवी संस्था असून युवक व महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत आहे. शासकीय योजनांची माहिती व लाभ जनतेपर्यंत पोहोचवणे, महिला सक्षमीकरण, शिक्षण, रोजगार व कौशल्य विकास, आरोग्य उपक्रम, आपत्ती व्यवस्थापन तसेच संस्कृती व इतिहास संवर्धन यांसाठी विविध उपक्रम राबवते. “समाजसेवा हीच ईश्वरसेवा” हे ध्येय बाळगून राज्यातील प्रत्येक जिल्हा व तालुका पातळीवर कार्यकर्त्यांचे सशक्त जाळे निर्माण करून उज्ज्वल, स्वावलंबी व प्रगत समाज निर्मितीसाठी सतत योगदान देते.
डिजिटल शिवस्वराज्य न्यूज तर्फे निफाड तालुका प्रतिनिधी पदावर श्री.उत्तम भिमराव जाधव यांची नियुक्ती