माहिती अधिकार कसा टाकावा ?

माहिती अधिकार ई-पुस्तिका
माहिती अधिकार ई-पुस्तिका

प्रथम: माहिती अधिकार अर्ज आपण स्वतः कसा करायचा?

  • संबंधित शासकीय कार्यालय शोधा.
  • तेथे असलेल्या PIO (सार्वजनिक माहिती अधिकारी) कडे अर्ज द्या.
  • ₹10/- फी (पोस्टल ऑर्डर/स्टॅम्प/डीडी)
  • स्पीड पोस्टने पाठवू शकता.
  • ३० दिवसात उत्तर मिळणे बंधनकारक.

द्वितीय: दुसऱ्यासाठी माहिती अधिकार अर्ज कसा करायचा?

  • आपण कोणाच्या वतीने अर्ज करत आहात ते स्पष्ट नमूद करा.
  • त्या व्यक्तीची परवानगी पत्र (Consent Letter) जोडणे आवश्यक.
  • अर्जामध्ये व्यक्तीचे नाव, पत्ता, माहितीचा उद्देश नमूद करावा.

माहिती अधिकार अर्ज नमुना फॉर्म

माहिती अधिकार — प्रत्येक नागरिकाचा हक्क | RTI Act 2005

Post a Comment

0 Comments