📢 महत्वाची सूचना
शिवस्वराज्य युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य
✊ पिडित मलीला व तिच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी आवाज उठा!
📍 स्थान: जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक
🗓️ दिनांक: उद्या
⏰ वेळ: सकाळी 11:00 वा.
🚩 संघटनेतील सर्व पदाधिकारी व महिला आघाडीच्या बहिणींनी उपस्थित राहावे!
📣 आमचे निवेदन मुख्यमंत्री व संपूर्ण मंत्रीमंडळापर्यंत पोहोचेपर्यंत आवाज बुलंद राहील!
🔰 इतर जिल्ह्यांतील सर्व पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात यावे.
👉 आपल्या हक्कासाठी…
👉 पिडित भगिनीच्या न्यायासाठी…
👉 संघटनेच्या एकतेसाठी…
एकत्र या… आवाज उठवा… न्याय मिळवून द्या!
✍️ आयोजक
शिवस्वराज्य युवा प्रतिष्ठान
महाराष्ट्र राज्य
0 Comments