शिवस्वराज्य युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य
कार्यक्षेत्र : संपूर्ण भारत देश
✨ अत्यंत आनंदाने जाहीर करण्यात येते की ✨
🌟 महिला आघाडी – राष्ट्रीय कार्याध्यक्ष 🌟
म्हणून
सौ. संगीता दशरथ नाईकरे
यांची निवड/नेमणूक करण्यात आली आहे.
🙏 संस्थेच्या सर्व मान्यवरांचा विश्वास, नेतृत्वगुण, सामाजिक कार्यातील योगदान आणि महिला सक्षमीकरणासाठी सातत्याने केलेले कार्य याची दखल घेऊन ही जबाबदारी प्रदान करण्यात आली आहे.
💐 सौ. संगीता नाईकरे ताईंस हार्दिक अभिनंदन 💐
आपल्या नेतृत्वामुळे महिला शक्ती अधिक सशक्त, संघटित व प्रगतीशील होईल अशी आम्हाला खात्री आहे.
🌸 शिवस्वराज्य युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य परिवार
आपल्या उज्ज्वल कार्यकाळासाठी हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो. 🌸
🇮🇳 जय हिंद • जय शिवराय 🇮🇳
0 Comments