मदत

 शिवस्वराज्य युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य

✋ समाजसेवा हीच ईश्वरसेवा ✋

🌟 मदतनिधी आवाहन 🌟

छत्रपती शिवरायांच्या प्रेरणेतून आपल्या महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांचे संवर्धन,

गरजू बांधवांची मदत, विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य, महिलांचे सक्षमीकरण

या उद्दिष्टांसाठी मदतनिधी संकलन सुरू करण्यात आले आहे.

आपल्या छोट्याशा मदतीतून —

🏰 गडकिल्ले संवर्धन आणि स्वच्छता अभियान

▪️ गरजू रुग्णांना उपचार

▪️ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य

▪️ महिलांना स्वावलंबन प्रशिक्षण

▪️ नैसर्गिक आपत्तीतील मदतकार्य

▪️ सामाजिक उपक्रम व जनजागृती मोहीम

यांना बळ मिळत आहे! 💪

आपणही मदतीचा हात पुढे करून

समाजउभारणीच्या या शिवकार्याचा भाग बना…!

📌 मदतनिधी जमा करण्यासाठी संपर्क :

☎️ मोबाईल : 8888920585

📍 संपर्क व्यक्ती : श्री. पोपट आत्माराम पताडे 

🏢 शिवस्वराज्य युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य



Post a Comment

0 Comments